Category बातम्या

अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील “ती” संशयास्पद खरेदी निविदा रद्द

भ्रष्ट कारभार करणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार? प्रसाद गावडेंचा अधिष्ठातांना सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्गमधील संशयास्पद निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला होता. यामध्ये कमी दराने निविदा भरलेल्या निविदाकाराला अपात्र ठरवून चढ्या दराने निविदा भरलेल्या मर्जीतील ठेकेदाराला खरेदीचा ठेका देण्याचा डाव…

श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी बेंगलोरमधून तिघांना अटक

खुनाचे कारण लवकरच उघडकीस येणार… कणकवली: बेंगलोर (कर्नाटक) येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खून प्रकरणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने मोठी कलाटणी दिली आहे. या पथकांनी बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयित आरोपींच्या मुसक्या…

पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात

योगिता कानडे/ कुडाळ मुंबई – गोवा पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा अपघात झाला. महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे हा…

सावंतवाडीतील ‘करोडपती’ प्रकरणाचे गोवा कनेक्शन;

अनेकांचे धाबे दणाणले सावंतवाडी : येथील बहुचर्चित ‘करोडपती महासागरा’तील कोट्यवधी रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणाला आता गोवा कनेक्शन मिळालं आहे. या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांचं एक विशेष पथक गोव्यात रवाना झालं आहे. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या नऊ आरोपींना…

कोकणातील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

परतीचा पाऊस आणि हत्तीचा वावर आमदार निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव सिंधुदुर्ग: कोकणात पावसाळ्याचा हंगाम संपूनही गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले भात, नाचणी आणि…

सिंधुदुर्गात अवकाळीचा कहर

शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह बेंगलोर येथे रवाना

तिलारी येथे सापडलेली कार त्यांच्या आईच्या नावावर कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळूर येथील ५३ वर्षीय अविवाहित डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे नातेवाईकांनी आज कणकवलीत ओळखले. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तो बंगळूर येथे रवाना करण्यात आला आहे. मात्र, डॉ.…

भाजप विचारांच्या सरपंचांना पालकमंत्री नितेश राणेंनी अडीच वर्षात किती निधी दिला याचा लेखाजोखा आधी मांडावा- वैभव नाईक

निधी खेचून आणण्यात पालकमंत्री अपयशी निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असेल तर कर देखील भाजपच्या लोकांकडूनच घेण्याची केली खोचक टीका

दिक्षा बागवे प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयानेही घेतली दखल कुडाळ : घावनळे येथील अल्पवयीन तरुणी दीक्षा बागवे हिच्या क्रूर हत्याप्रकरणाच्या तपासातील कथित निष्काळजीपणाबद्दल राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने (DGP Office) गंभीर दखल घेतली…

साळीस्ते खून प्रकरणात प्रॉपर्टी वादाचा सुगावा!

श्रीनिवास रेड्डी होते बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित व्यक्ती कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून, हा खून ‘प्रॉपर्टी’च्या कारणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्रीनिवास रेड्डी हे…

error: Content is protected !!