तुळशीच्या पानावर रंगाने साकारली विठुरायाची सुंदर मूर्ती…

तेर्सेबांबर्डे गावातील इयत्ता दहावी मध्ये शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव येथे शिकणाऱ्या निखिल वासुदेव मेस्त्री या विध्यार्थाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळशीच्या पानावर रंगाने फारच सुबक, सुंदर अशी विठुरायाची मूर्ती साकारून सर्वांना आगळ्या वेगळ्या भक्तीमय अश्या शुभेच्छा दिल्या. निखिल याने आपल्यातील…








