भडगाव सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय

ग्रामस्थ संजय अंबारे १५ ऑगस्ट रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण कुडाळ : भडगाव सरपंच व ग्रामसेविका यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय होत असून दिनांक १५ ऑगस्ट रोजी या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थ संजय अंबारे यांनी म्हटले…








