वेंगुर्ले तहसीलदारांची कोरजाई खाडीतील अनधिकृत वाळू रॅम्पवर धडक कारवाई

पाच रॅम्प उद्ध्वस्त वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यात कोरजाई खाडी नजीक सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज तहसीलदार ओंकार ओतारी यांनी मोठी कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास निवती पोलिसांच्या मदतीने पाच अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे कोरजाई…








