वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांनी गुजराती ठक्कर यांच्या खरेदीखत व शेतकरी दाखल्याची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने मा.आ.वैभव नाईक व दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त








