Category बातम्या

भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते ‘सरपंच चषक 2026’ चे जल्लोषात उद्घाटन!

रेडी येथे श्री. रामसिंग राणे (सरपंच) पुरस्कृत ‘सरपंच चषक 2026’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना नवी ऊर्जा, दिशा आणि एकात्मतेची प्रेरणा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त…

आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते – प्रवीण तांबे

शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न कणकवली : आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते.‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार, निरोगी जीवनशैलीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.असे प्रतिपादन शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले. ते शिरवल ग्रामपंचायत…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समुद्री जलमार्ग होणार सुरू

मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्त मंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान…

चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित ‘जलवा’ या डान्स शोचा 301 वा प्रयोग शनिवारी

चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित ‘जलवा’ या डान्स शो चा 301 वा प्रयोग शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे…

दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

शिवप्रेरित युवा संघटनेचे आयोजन शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला . यावेळी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती इतर गावातील शिवप्रेमी देखील या कार्यक्रमासाठी…

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा; महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी उपस्थित…

सिंधुदुर्गातील पत्रकार नीतिमूल्यावर आधारित पत्रकारिता करतात – दीक्षांत देशपांडे

कणकवली तहसील कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी कणकवली : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे. सिंधुदुर्गातील पत्रकारिता दर्जेदार आहे. जिल्हयातील पत्रकार…

आपले स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा आयोजित शिवजयंती सोहळा २०२६

कुडाळ : आपले स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा आयोजित शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता संकल्प क्रियेशन डान्स अकॅडमी कुडाळ प्रस्तुत पारंपरिक नृत्याचा आविष्कार ‘नृत्यरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

आंब्रड भाजपच्या वतीने शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न !

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आंब्रड भाजपच्या वतीने परबवाडा शाळेत शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांमध्ये शिवचरित्राबद्दल जागृती निर्माण व्हावी, त्यांच्यातील वक्तृत्व गुणांना वाव मिळावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य संकल्पना व आदर्श…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोर कायदा करा

कणकवली तहसीलदारांना हिंदू जनजागृती समितीचे निवेदन कणकवली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सविस्तर…

error: Content is protected !!