मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन सावंतवाडी : मळगाव येथे पहिल्यांदाच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा १४ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर या जन्मोत्सव सोहळ्याचे…








