कणकवलीतील त्या मृतदेहाची ओळख पटली
कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर बुधवारी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. दोन दिवसांपासून त्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. अखेर तो मृतदेह करंजे तेलीवाडी येथील मंगेश तुकाराम बोभाटे ( वय – ४५ रा. करंजे…








