“या” गावात सर्वांनाच पडू लागलं टक्कल

अखेर त्यामागील खरं कारण आलं समोर… बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमधील अनेक नागरिकांना केस गळतीचा त्रास होऊ लागला होता. काही दिवसांत टक्कल पडल्यामुळे या प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आधी दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवली असावी, असा संशय…







