Category बातम्या

महाराष्ट्राच्या अस्मितेची स्थापना गटारावर होणे मराठा महासंघाला मान्य नाही

अन्यथा चौथरा पाडून टाकला जाईल – ऍड. सुहास सावंत कुडाळ : झाराप झीरो पॉईंट येथे सर्व्हिस रोड चे बांधकाम सुरु आहे सदर बांधकामामध्ये झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येत आहे. कॉन्ट्रॅक्टर याने महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरा साठी सर्व्हिस रोड…

कणकवलीतील ते दोघे तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न

नांदगाव : येथील बाजारपेठेत महिला वेश धारणकरून पैसे मागणारे दोघेजण तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांच्यासोबत कणकवलीच्या दिशेने सहा आसनी रिक्षेतून जाणारी तरूणी हीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे बोलले जात आहे. नांदगाव मधून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या महिला वेश धारी…

पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविणे हा ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी ‘पालकमंत्री कक्षा’त उपलब्ध आहे. यापुढेही…

राज्यात होऊ घातलेल्या TAIT परीक्षांविषयक महेंद्रा अकॅडमीची 3 दिवसीय मोफत कार्यशाळा

कुडाळ : राज्यात होऊ घातलेल्या TAIT परीक्षांविषयक महेंद्रा अकॅडमीची ३ दिवसीय मोफत कार्यशाळा दिनांक १, २ व ३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ ते ४.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेकरीता नावनोंदणी अनिवार्य असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा…

तृतीयपंथीयाकडून युवतीला पळविण्याचा प्रयत्न

ग्रामस्थांनी दोन तृतीयपंथीना रोखले पोलीसांचीही सतर्कता कणकवली : नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथी कडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथीला हुमरठ पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. तर तृतीयपंथीच्या दुस-या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले. हि…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर यांना तपासणीसाठी…

जि.प.पुर्ण प्रा .शाळा हरकुळखुर्द गावडेवाडी शाळेचा विद्यार्थी अर्णव भिसेचे नवोदय विद्यालय परीक्षेत घवघवीत यश

कुमार अर्णव राजाराम भिसे या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पहिल्या यादीत स्थान मिळवून आपल्या कुटुंबाचा, शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे.अर्णव भिसेने लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि नियमितपणे अभ्यास करून हे यश मिळवले…

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास,…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!