माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ओरोस वरची परबवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिरासाठी प्रशस्त असा सभामंडप बांधण्यात आला आहे. नुकतेच या सभामंडपाचे उदघाटन वैभव नाईक हस्ते करण्यात आले. ब्राह्मणदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्यादृष्टीने याठिकाणी सभामंडप बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. ती मागणी पूर्णत्वास नेत वैभव नाईक यांनी सभामंडपासाठी ८ लाख रु निधी दिला होता.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन कदम, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, रवी कदम,राजू घाडीगावकर,भगवान परब, माजी पं. स. सदस्या सुप्रिया वालावलकर, निलेश ओरोसकर, रवींद्र परब,प्रमोद परब,रमाकांत परब,महादेव परब,शशिकांत परब, देवरत वारंग, आशिष परब,भावेश परब,विक्रांत परब,स्वप्नील परब, रोशन परब,रोहन परब,सूर्यकांत परब,सिद्धेश पाडावे, दीपक परब, विकी परब आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










