वेताळ बांबर्डे येथे घराला आग लागून नुकसान

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे घराला आग लागून नुकसान झाले आहे. वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला ही आग लागली असून या आगीत बांबर्डेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. स्थानिक…








