Category बातम्या

डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा गळा चिरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

वस्तरा आणि चॉपरच्या सहाय्याने चिरला गळा कणकवली : डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित वर्धन के.जे. (वय २०) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कर्नाटकातील अणूर गावातून ताब्यात घेतले आहे. खूनानंतर तो फरार होता. काल (५ नोव्हेंबर) सायंकाळी आपल्या…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक यांना निवेदन

एस.टी स्टँड बाहेरील रात्रीच्या वेळी लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीची व्यवस्था करा कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एस.टी स्टॅन्ड मधील बाहेरील रात्रीच्या वेळेस लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीचा वास नागरिकांना तसेच व्यवसायिकांना होत आहे तात्काळ याबाबत आपण व्यवस्था करा. कुडाळ एसटी…

‘ओंकार’ हत्तीला दांड्याने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

वनविभागाच्या उपस्थितीत झाली मारहाण प्राणीप्रेमींमध्ये संताप! सावंतवाडी : ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला दांड्याने मारहाण करून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, जनतेतून वनविभागाच्या कार्यप्रणालीवर आणि संबंधितांवर तीव्र संताप व्यक्त केला जात…

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (मत्स्य बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री) मा.ना.श्री.नितेशजी राणे साहेब, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ना.श्री.राहुलजी नार्वेकर साहेब,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत साहेब, भाजपा युवा नेते महाराष्ट्र राज्य श्री. विशालजी परब साहेब,सिंधुदुर्ग…

बांदा उड्डाणपुलाखाली दुचाकीला कॅन्टरची जोरदार धडक

महिला गंभीर जखमी बांदा : बांदा शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव कॅन्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा तोल जाऊन ती रस्त्यावर कोसळली असून ती गंभीर जखमी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरील जोडपे सावंतवाडीहून…

डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणात पाचवा आरोपी जेरबंद

२० वर्षीय वर्धन के. एन. ला कर्नाटकातून अटक कणकवली : बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय २०, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिखबल्लापूर, कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले…

महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचे विद्यार्थी वैभव कवडे यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड

महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचा विद्यार्थी वैभव कवडे सर यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे लखमराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच वैभव यांचे तोंड भरून…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मलकापूर व विटा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पांची केली पाहणी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मलकापूर व विटा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी केली या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची साधने आणि मनुष्यबळ याबाबत माहिती घेतली. कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी येथे कचरा व्यवसथापन उद्योग प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. हा उद्योग प्रकल्प…

थोड्याच वेळात होणार मोठी राजकीय घडामोड

सिंधुदुर्गातील तीन दिग्गज करणार भाजपात प्रवेश सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने सावंतवाडीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे…

error: Content is protected !!