कुडाळ : गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलरकर, तालुकाप्रमुख दीपक नारकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, सौं रेवती राणे आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आई बामनादेवी उत्सवास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
1
/
89
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
सिंधुदुर्गात जुगार आणि मटक्याचा सुळसुळाट #sindhudurg
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आम्हाला डावलले गेले - रुपेश पावसकर #kudal #sindhudurg
माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कणकवली नगरपंचायत च्या तब्बल 21 निविदा रद्द #kankavali #sindhudurg
माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक #vaibhavnaik #nitingadkari #sindhudurg
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. संदीप चौकेकर
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. सतीश सावंत
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. मनोज रावराणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - पालकमंत्री नितेश राणे
1
/
89


Subscribe










