Category बातम्या

नर्मदा आई संस्थेच्या गणेशोत्सव प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला नर्मदाआई संस्थेच्या…

आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहाचे उद्घाटन

मायनाक भंडारी यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात नोंदवले आहे. त्यांनी अनेक पराक्रम घडवले आहेत. त्यांचे हे कार्य आणि त्यांचा इतिहास…

विनोद तावडे यांनी घेतले डामरे येथील अनभवानीचे सपत्नीक दर्शन

ग्रामस्थांच्या वतीने विनोद तावडे यांचा सत्कार कणकवली : कोकणातील जागृत देवस्थान आणि पाच शेर पाणी जाळणारी म्हणून जिची ख्याती आहे अशी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव गंगो अनभवानी मातेच्या दर्शनाकरिता राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांनी डामरे येथे येत सपत्नीक दर्शन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक…

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका संघटकपदी रोहित भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी देखील कुडाळ शहरप्रमुख म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली…

अवैध्य वाळू उत्खनन विरोधात आज होणारे मनसेचे आंदोलन तात्पुरते स्थगित -उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे.

कर्ली नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात होणारे अवैध्य वाळू उत्खनन व वाहतूक यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्डेमय दुरावस्था यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १५ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या निवेदना नंतर तहसीलदार कुडाळ यांनी कवठी,चेंदवण व वालावल याठिकाणी अवैध्य वाळू…

अखेर दीपक बाळकृष्ण राऊळ यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कुडाळ : पिंगुळी दीपक बाळकृष्ण राऊळ यांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.पिंगुळी येथील स्मशानभूमी चोरीस गेल्यास प्रकरणी अजूनही दोषींवरती कारवाई करण्यात आली नसून दोषीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी उपरोक्त संदर्भीय मी जिल्हाधिकारी…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार’

उपोषण करण्याची नोटीस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीशी साधला संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी साठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लोकाभिमुख पाऊल स्वातंत्र्य दिनी होणारी अनेक आंदोलने स्थगित, उपोषणकर्त्या व्यक्तींमध्ये समाधानाचे वातावरण, न्याय मिळाल्याची भावनासिंधुदुर्गनगरी : नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री…

वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार:- आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधीगेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आवश्यक…

पोलिस बनून लुबाडणाऱ्या ‘इराणी’चा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई दिनांक 04.08.2025 रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं 71/2025 भारतीय न्याय संहीता 318 (2), 318(4), 319(2),204, 3(5) व सावंतवाडी पोलीस स्टेशन गु रजी न. 146/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 204, 319(2) 3(5)…

error: Content is protected !!