लायन्स फेस्टिव्हल सर्वांसाठी पर्वणी – विरसिंग वसावे

तिसऱ्या दिवशीही लोकांचा उदंड प्रतिसाद कुडाळ : सांस्कृतिक आणि विविध स्टॉलनी नटलेला लायन्सचा फूड फेस्टिवल सर्वासाठी पर्वणी आहे असे प्रतिपादन तहसिलदार विरसिंग वसावे यांनी केले महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी केले सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ…






