नगरसेविका चांदणी कांबळी यांच्या हस्ते शुभारंभ
कुडाळ : नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून या नाले साफसफाईचा शुभारंभ संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक येथे करण्यात आला.
कुडाळ शहरांमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई दरवर्षी केली जाते यावर्षी या नाल्यांच्या साफसफाईचा शुभारंभ नगरसेविका चांदणी कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, शिवसेना शहर प्रमुख रोहित भोगटे, आरोग्य विभागाचे संदीप कोरगावकर, मुकादम विलास मुणगेकर उपस्थित होते या नालेसफाईची मोहीम कुडाळ शहरात केली जाणार आहे ज्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते अशा नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










