कुडाळ : कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु., तालुका- कुडाळ चा इयत्ता दहावीचा मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत 16, प्रथम श्रेणीत 07, द्वितीय श्रेणीत 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात प्रथम क्रमांक कु. वालावलकर समृद्धी समीर (94.60%), द्वितीय क्रमांक कु. सावंत शरण्या किशोर (93.40%), तृतीय क्रमांक कु. कल्याणकर आर्या अमित (92.40%), चतुर्थ क्रमांक कु. राणे साहिल संदिप (92.20%), पाचवा क्रमांक कु. लोट अलका आनंद (90.00%) यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मान. श्री. चंद्रशेखर सावंत, सचिव मा. श्री. संभाजी वळंजू, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. सचिन धुरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगावचा 2025 चा निकाल १००%
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










