Category बातम्या

कुडाळ आर.एस.एन. हॉटेल समोरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

कुडाळ : येथील आर.एस.एन. हॉटेल समोरील सर्विस रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई – गोवा मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. सावंतवाडीहून कुडाळला येण्यासाठी किंवा कुडाळहून सावंतवाडीला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करावा लागतो.…

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी वर्सोवा वेसावे समुद्र किनारा येथे स्वच्छता अभियान

जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ‘समुद्र माझा, मी समुद्राचा’ हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र रबविण्यात येत आहे. मंत्री नितेश राणे यांनी ‘प्लास्टिक मुक्त कोळीवाडे’ ची घोषणा केल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंच च्या माध्यमातून रबविण्यात येत असलेल्या या…

कारची दुचाकीला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालकाचा पलायन करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून कारचालकाला बेदम चोप कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरकुळ देऊळवाडी…

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाला निरुखे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाला निरुखे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी याबाबत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकूण १०७ ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवली. या अभियानामध्ये पारितोषिक मिळवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. यापूर्वी देखील देखील या…

दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन कार्यालयीन इमारतीचे भव्य उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन कार्यालयीन इमारत आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली झाली असून तिचे उद्घाटन पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नवीन कार्यालयीन इमारत सुसज्ज, प्रशस्त आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असून गुणवत्तापूर्ण…

गोव्यात एकावर जीवघेणा हल्ला

दोन सराईत गुन्हेगारांना दोडामार्गातून अटक दोडामार्ग : दोडामार्गात एकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना दोडामार्गातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोडामार्ग परिसरात खळबळ उडाली आहे. गोव्यात सध्या रामा काणकोणकर हल्ला प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील सराईत गुन्हेगार असणारे अँथनी…

माजी खासदार विनायक राऊत यांनी राठीवडे गावाला दिली सदिच्छा भेट.

संतोष हिवाळेकर/पोईप रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांचे सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, जेष्ठ कार्यकर्ते व समाज सेवक सुभाष…

दस्ता नोंदणी साठी जमीन नोंदणी बंधनकारक

ब्युरो न्यूज: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सीचे भूकरमापक आणत आहोत. त्यांच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केल्याशिवाय आता दस्ताची नोंदणी होणार नाही.दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार होणार नाही, अशी पद्धत आता राज्यात…

एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

कुडाळ तालुक्यातील घटना कुडाळ : तालुक्यात झाराप येथे मुंबई गोवा महामार्गवर असणारे बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न फसला. बँकेच्या एटीएममधील साडे आठ लाख रुपये रोकड सुरक्षित आहे. या प्रकरणी बँक सहायक…

error: Content is protected !!