Category बातम्या

मुंबई गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

अपघातात युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी रात्री १:३० वा. च्या सुमारास झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात देवगड तालुक्यातील वरेरी – राणेवाडी…

रात्री पावणे बाराची घटना; दुचाकीस्वार गंभीर, तर रिक्षाचे मोठी नुकसान..

सावंतवाडी : सावंतवाडी येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले आहे. तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली…

प्रधानमंत्री जन मन आवास योजनेचा शुभारंभ.

कातकरी समाजासाठी चार घरकुलांचे भूमिपूजन. संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाला इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री जनमन आवास योजना कार्यान्वित केली असून मालवण तालुक्यातील मालोंड बेलाचीवाडी येथे चार कातकरी कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलाचे भूमिपूजन शनिवारी मालवण…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन प्रकृतीची केली चौकशी

मुंबई : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले…

गणेश चतुर्थी — देवमूर्ती, समाज आणि सणाचा सार

गणपती आला, मंगलमूर्ती गजानन; ह्या सणाने आपल्या जीवनात नेहमीच एक वेगळाच आनंद आणि उर्मी घेऊन येतो. गणेश चतुर्थी फक्त एका दिवसाचा उत्सव नाही — ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे जी कुटुंबांपासून गावापर्यंत आणि नगरपरिवर्गापर्यंत लोकांना एकत्र आणते.आता…

पावशी केसरकरवाडी येथे ११ दिवसांच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप

योगिता कानडे/ कुडाळ तालुक्यातील पावशी केसरकरवाडी येथे ११ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडले. यावेळी अनेकांचं डोळे भरून आले होते. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यातून बाप्पाच्या भेटीसाठी कोकणात दाखल होतो. गणेश…

कुडाळ शहरातील दुकानाला लागली किरकोळ आग

पोलीसांच्या सहाय्याने विझवली आग कुडाळ : कुडाळ शहरातील एस. टी. स्टँडसमोरील बाजारपेठेच्या कॉर्नरवरील दुकानाला किरकोळ आग लागली. आज सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. परंतु कुडाळ पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे ही आग विझवण्यात यश आले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. कुडाळ पोलीसांच्या या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन

कुडाळ : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी घेतले विविध कार्यकर्त्यांच्या बाप्पांचे दर्शन

कुडाळ : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवसेना उपतालुका सचिव विनोद उर्फ आबा सावंत यांच्या आवळेगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यानंतर लवू कदम यांच्या वेताळ बांबर्डे येथील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत…

गवारेडा अचानक आडवा आल्याने रिक्षा पलटी

रिक्षा चालकाला गंभीर दुखापत सावंतवाडी : मातोंड – तळवडे मार्गांवर रिक्षा समोर गवारेडा अचानक आडवा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. यात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले…

error: Content is protected !!