जानवली कृष्णनगरी येथील चोरीला गेलेली मूर्ती सापडली

मंदिरालगतच आढळली मूर्ती कणकवली : महामार्गालगतच्या जानवली कृष्णनगरी येथील स्वयंभू सुवर्णदत्त मंदिरातील दत्तमूर्ती ५ जुलैला चोरीस गेली होती. मात्र ही दत्तमूर्ती आज सकाळी सातच्या सुमारास तेथील दत्तमंदिरालगतच आढळून आली. तब्बल पाच दिवसांनंतर पुन्हा तेथेच दत्तमूर्ती आढळल्याने दत्तमूर्ती चोरीबाबतचे गौडबंगाल वाढले…






