पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता

१६ जूनपासून कोणताही संपर्क नाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता असून त्याच्या आईने याबाबत कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील संभाजी जाधव…







