मतदान टक्केवारी

सकाळी 7:30 ते 1:30 मालवण -45.78%सावंतवाडी -39.92%वेंगुर्ला -41.97%कणकवली -52.88% जिल्हायातील एकूण मतदान – 44.76%

सकाळी 7:30 ते 1:30 मालवण -45.78%सावंतवाडी -39.92%वेंगुर्ला -41.97%कणकवली -52.88% जिल्हायातील एकूण मतदान – 44.76%

आज होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांचा मतमोजणीची तारीख पुढे ढकलली असून हा निकाल आता २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी हा निकाल लागणार होता. परंतु काही कारणास्तव हा निकाल पुढे ढकलला गेला असून तो २१ डिसेंबर रोजी लागणार…

सकाळी 7:30 ते 11:30 मालवण -30.32%सावंतवाडी -25.92%वेंगुर्ला -25.19%कणकवली -34.72%

सकाळी 7:30 ते 9:30 सावंतवाडी -12.17%मालवण -15.18%वेंगुर्ला -10.51%कणकवली -15.84%

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा श्रीमती भारती विनायक चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता दशरथ सावंत यांचे सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ८३ वर्षांच्या होत्या.…

शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची मंत्री नितेश राणे यांनी केली पोल खोल प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना नितेश राणेंनी टाकला मोठा राजकीय बॉम्ब मंत्री नितेश राणे यांच्या गौप्यस्फोट सर्वत्र खळबळ संदेश पारकर यांना भाजपात घेण्यास नारायण राणे…

दुचाकीस्वाराचा मृत्यू कुडाळ : एसटी विभागातील कुडाळ येथील वाहतूक नियंत्रक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८, रा. सावंतवाडी) यांचा काल रात्री एमआयडीसी परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री सुमारास १०.३० च्या दरम्यान ते कुडाळहून सावंतवाडीकडे घरी जात असताना ही…
कुडाळ : मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता स्वतंत्र मिटक्याचीवाडी ग्रामपंचायत होण्यासाठी भव्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे. तरी मिटक्याचीवाडी येथील ग्रामस्थानी मोठ्या संख्येने या ग्रामसभेला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन…

अमित पाटकर सर यांचे लागले मार्गदर्शन कुडाळ : खेलो इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट असोसिएशन अस्मिता ॲथलेटिक लीग मार्फत घेण्यात आलेल्या गोळाफेक प्रकारात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेची इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आर्या मिलिंद गावडे हिने उत्तुंग यश संपादन केले…

भव्य प्रचार रॅली नंतर मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन खा.नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी ही जनता,भाजपच्या पाठीशी आहेकणकवली : आम्ही कोणावर टीका टिपणी करत नाही आहोत. ही कणकवली ची जनता वर्षानुवर्षे खास. नारायण राणे साहेबांच्या बाजूने राहिलेली आहे.राणे साहेबांनी भाजपच्या…