कुडाळ : काल महायुतीचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. काल भाजपच्या ओरोस मंडल अध्यक्षांसह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा होता. आज त्याची पुनरावृत्ती झाली असून वर्षाताई कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
वर्षा कुडाळकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले असून सध्या शिवसेना व्हे.जे.एन. टी. महिला जिल्हाप्रमुखपदी त्या कार्यरत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेसह महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe










