Category बातम्या

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज…

नव्या सरकारचा आज शपथविधी

मुख्यमंत्र्यांसह कोण घेणार शपथ नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री…

माणगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

कुडाळ प्रतिनिधी माणगाव धरणवाडी येथील धारगळकर कुटुंबीयांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. दिवसाढवळ्या काही कालावधीत झालेल्या या चोरीमुळे माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या…

कुडाळ कॉलेज रोडनजिक अचानक विद्युत वाहन्या कोसळल्या

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कुडाळ : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयानजिक विद्युतवाहिन्या कोसळल्या. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी माणसांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली.

कुडाळ तालुक्यात २८ डिसेंबर पासून फूड फेस्टिवल

कुडाळ प्रतिनिधी: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हल यावर्षी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होत आहे. लायन्स क्लबच्या महोत्सवाचे या वर्षीचे २३ वे…

आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी: आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यांमध्ये खेळा विषयी आवड व त्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी आनंदीबाई रावराणे यांच्या…

चिवला बीच येथे २१,२२ डिसेंबरला राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

भारतातील सर्वात मोठी स्पर्धा;१३ वर्षाची यशस्वी परंपरा मालवण प्रतिनिधी:१४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण चिवला बीच येथे २१ व २२ डिसेंबरला करण्यात…

१०३ अपंगांचा रखडलेला निधी अखेर त्यांच्या खात्यात जमा

आ.निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण प्रतिनिधी: मालवण येथील पालिकेमार्फत वाटप करण्यात येत असलेला ५ टक्के अपंग निधी रखडला होता. याकडे कुडाळ मालवणचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनामार्फत १०३ अपंगांच्या खाती निधी…

कुडाळमध्ये 28 पासून लायन्स फेस्टिव्हल

ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवलचे आयोजन विविध करमणुकीच्या कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल  यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या भव्य…

फोंडाघाटात टँकर पलटी होऊन पेटला…

दोन तासांपासून वाहतूक ठप्प.. कणकवली : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेच पेट…

error: Content is protected !!