कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे न भूतो न भविष्यती असे स्वागत

तब्बल ५३ जेसीबी आणि २ क्रेनने पुष्वृष्टी मंत्री नितेश राणे यांच्या जयघोषात खारेपाटण दुमदुमले खारेपाटण: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे मंत्री पद भूषवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले आहे.दरम्यान त्यांचा न भूतो न भिविष्यती असा भव्यदिव्य स्वागत सोहळा खारेपाटण येथे…







