कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे न भूतो न भविष्यती असे स्वागत

तब्बल ५३ जेसीबी आणि २ क्रेनने पुष्वृष्टी

मंत्री नितेश राणे यांच्या जयघोषात खारेपाटण दुमदुमले

खारेपाटण: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे मंत्री पद भूषवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले आहे.दरम्यान त्यांचा न भूतो न भिविष्यती असा भव्यदिव्य स्वागत सोहळा खारेपाटण येथे झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्यदिव्य स्वागत अनुभवण्याचा मान ना. नितेश राणे यांना प्राप्त झाला. खारेपाटण येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासुनच हजेरी लावली होती. दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातुन भव्य पुष्पहार ठेवण्यात आले होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल ५१ जेसीबी सज्ज झाले होते. मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाल्यानंतर जोरदारपणे घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतीषबाजी करत, ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले. यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंचकाच्यादिशेने जात असताना ५१ जेसीबीच्या माध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपुर्ण वातावरण भारावुन गेले होते. एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य-दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या

महेश सावंत, शिशिर परुळेकर, सोनू सावंत, संजय देसाई, राजू जठार, संदीप सावंत, महेश गुरव, लक्ष्मण घाडीगावकर बबन शिंदे, दामू सावंत, जयेंद्र रावराणे, बबन शिंदे, समीर प्रभू गावकर, प्रदिप रावराणे, शामा दळवी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्यदिव्य स्वागत अनुभवण्याचा मान ना. नितेश राणे यांना प्राप्त झाला. खारेपाटण येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासुनच हजेरी लावली होती. दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातुन भव्य पुष्पहार ठेवण्यात आले होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल ५१ जेसीबी सज्ज झाले होते. मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाल्यानंतर जोरदारपणे घोषणाबाजी करत आणि नेत्रदीपक फटाक्यांची आतीषबाजी करत, ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले. यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंचकाच्यादिशेने जात असताना ५१ जेसीबीच्या माध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपुर्ण वातावरण भारावुन गेले होते. एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य-दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या वर्षाव करत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नाम. नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला होता. नाम. नितेश राणे यांच्या आगमनाने कार्यकर्त्यां बरोबरच जनमानसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यकर्त्यांनी नितेश राणे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… जय श्री राम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या.मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, संतोष कानडे, शिवसेना उप नेते संजय आग्रे, भाजप जिल्हा सचिव संदीप साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समिर नलावडे, बँक संचालक समीर सावंत, बाळा जठार, स्वप्नील चिंदरकर भालचंद्र साठे, संदीप साटम, बंड्या नारकर, रमाकांत राऊत, भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, तन्वी मोदी, प्राची इस्वलकर हनुमंत तळेनांजरेकर सुधीर नकाशे, संजय कामतेकर, महेश सावंत, शिशिर परुळेकर, सोनू सावंत, संजय देसाई, राजू जठार, संदीप सावंत, महेश गुरव, लक्ष्मण घाडीगावकर बबन शिंदे, दामू सावंत, जयेंद्र रावराणे, बबन शिंदे, समीर प्रभू गावकर, प्रदिप रावराणे, शामा दळवी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.•भव्यदिव्य स्वागतसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्यदिव्य स्वागत अनुभवण्याचा मान ना. नितेश राणे यांना प्राप्त झाला. खारेपाटण येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासुनच हजेरी लावली होती. दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातुन भव्य पुष्पहार ठेवण्यात आले होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल ५१ जेसीबी सज्ज झाले होते. मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाल्यानंतर जोरदारपणे घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतीषबाजी करत, ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले. यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंचकाच्यादिशेने जात असताना ५१ जेसीबीच्या माध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपुर्ण वातावरण भारावुन गेले होते. एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य-दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *