Category बातम्या

कुडाळ नगरपंचायतीला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आमदार निलेश राणे यांनी केले विशेष प्रयत्न कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक…

मा आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच हुमरमळा रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळेला सुसज्ज इमारत मिळाली – अतुल बंगे

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळा नविन इमारत बांधकामासाठी सोळा लाख रुपयांचा निधी आमदार असताना वैभव नाईक यांनी मंजुर केल्यानेच आज आमच्या शाळेला सुसज्ज इमारत मिळाली असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी…

सिंधुदुर्ग मध्ये भाजप ला चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे…

आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली

मालवण : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री. देवी भराडी आईच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आंगणेवाडीच्या श्री. देवी भराडी आईचा जत्रोत्सव होणार असून याबाबतची अधिकृत माहिती आंगणे कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

निवडणूक मतमोजणीची तारीख पुढे ढकलली

आज होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांचा मतमोजणीची तारीख पुढे ढकलली असून हा निकाल आता २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी हा निकाल लागणार होता. परंतु काही कारणास्तव हा निकाल पुढे ढकलला गेला असून तो २१ डिसेंबर रोजी लागणार…

भाजपा ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा भारती चव्हाण यांना मातृशोक

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा श्रीमती भारती विनायक चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता दशरथ सावंत यांचे सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ८३ वर्षांच्या होत्या.…

error: Content is protected !!