तर आमरण उपोषण मागे घेणार नाही

तिवरे ग्रामस्थ विश्राम व वैभव महाडेश्वर यांचा इशारा तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधून “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेण्यात आलेली आहे. याकरिता बेकायदेशीर रित्या विद्युत खांब खाजगी जमिनीमध्ये घालण्यात आले…







