विद्यार्थ्यांचे रॅगिंगसह लैंगिक शोषण; उच्चस्तरीय विद्यालयातील खळबळजनक प्रकार

पालकांची पोलिसांत धाव; जिल्हाधिकाऱ्यांचेही वेधलं लक्ष नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या एका उच्चस्तरीय विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावी व सातवीत शिकणाऱ्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित शोषित विद्यार्थ्याच्या पालकांनी सावंतवाडी…








