सिंधुदुर्गात १०८ रुग्णवाहिका खाजगी रुग्णालयापर्यंत नेण्याची परवानगी द्या…

रुजूल पाटणकर यांची पालकमंत्री व रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका सेवा खाजगी रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे युवा नेते रुजूल पाटणकर यांनी…








