सिंधुदुर्गात महायुतीचा ‘फायनल फॉर्म्युला’ ठरला
भाजप ३१, तर शिवसेना १९ जागांवर लढणार! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महायुतीचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून याबाबतची माहिती खासदार नारायण राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजपला ३१ जागा देण्यात आल्या असून शिवसेनेला १९ जागा देण्यात आल्या आहेत.…







