खारेपाटण : नडगिवे येथे रिक्षा उलटून भीषण अपघात

चालक संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील धोकादायक वळणावर रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षाचालक संदीप दिलीप पाटील (४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संदीप हे आपल्या रिक्षात…








