कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांचे ६ फेब्रुवारीला आगमन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन योगिता कानडे/कुडाळ: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निघालेल्या स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ शहरात आगमन होत आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे…








