पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आनंद शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व…








