रानडुक्कर समजून साथीदारालाच मारली गोळी

पालघर: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीच्या रात्री जंगलात शिकारीला गेलेल्या गावकऱ्यांनी रान डुक्कर समजून आपल्याच सहकाऱ्याला गोळी घातली आहे. शिकारीला गेलेल्या दोघांचा साथीदारांमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.…








