सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगावचा 2025 चा निकाल १००%

कुडाळ : कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु., तालुका- कुडाळ चा इयत्ता दहावीचा मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत 16, प्रथम श्रेणीत…








