शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते साळगाव घाटकर नगर येथील गणेश घाटाचे उद्घाटन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव घाटकर नगर येथील साेनसाखळी गणेश घाटचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांच्या हस्ते धुमधडाक्यात पार पडले. यावेळी शिवसेना महीला जिल्हाप्रमुख साै. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपजिल्हाप्रमुख अरविंद…








