देवेंद्र नाईक यांची कुडाळ तालुका प्रचार प्रमुखपदी निवड

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका प्रचार प्रमुखपदी देवेंद्र नाईक यांची निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी शिवसेना उपतालुकाप्रमुख म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांची शिवसेना कुडाळ तालुका प्रचार प्रमुखपदी निवड केली.…







