सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशावरून समीर नलावडेंचा व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत

कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश…








