सिंधुदुर्गच्या राजकारणात सतिश सावंत पुन्हा भरारी घेतील – वैभव नाईक

भिरवंडे येथे सतिश सावंत यांचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा सतिश सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकरी, बागायतदार यांच्या प्रश्नांसाठी सतीश सावंत नेहमीच आवाज उठवत आले आहेत. म्हणूनच सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या खात्यात आंबा व काजू नुकसान भरपाईचे ११० कोटी…








