Category बातम्या

हिंदू कॉलनी उजळली; सुशोभित पथदिव्यांचा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरलकर यांच्या हस्ते शुभारंभ.

राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून विकासकाम; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना मोठा दिलासा कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्याने बसविण्यात आलेल्या सुशोभित पथदिव्यांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.…

गणेशोत्सवा निमित्त कुडाळ वेंगुर्ल्यात घरोघरी पोहचले प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकरांचे ‘गणपती पूजा किट’!

योगिता कानडे/कुडाळ : मांगल्य आणि उत्साहाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांच्या संकल्पनेतून सिद्ध करण्यात आलेल्या विशेष ‘गणपती पूजा किट’ चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व वेंगुर्ला…

गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता विशाल परब

दिव्यांग बांधवांना मदतीचा हात गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त मदतीचा हात पुढे केला आहे. गणरायाच्या…

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दाखवला झेंडा मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आज दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून…

कणकवली नांदगाव ऑटोफाटा येथे कारचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू, चौघे जखमी कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची वर्दळ वाढलेली असतानाच कणकवली तालुक्यातील नांदगाव ऑटोफाटा येथे रविवारी सकाळी कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,…

सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे निधन

सिंधुदुर्ग : सुप्रसिद्ध डबलबारी बुवा समीर कदम यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ओरोस येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. डबलबारी व भजन क्षेत्रातील एक नामांकित बुवा…

भाविकांच्या सेवेत भाजपचा सेवाभावी उपक्रम!

भाविकांच्या सेवेसाठी भाजपचा उपक्रम सावंतवाडी तालुक्यातील बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुखांना पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, बांदा व आंबोली मंडलातील सर्व बुथ अध्यक्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याची नवी झेप

सिंधुदुर्गात उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराची पेरणी जहाजबांधणी उद्योगातून रिव्हर्स मायग्रेशन साठी प्राधान्य सिंधुदुर्गच्या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करत आर्थिक समृद्धी साधण्याच्या उद्देशाने पुढील २५ ते ३० वर्षांचा भविष्यवेधी विकास आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच…

लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक च्या माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता

ज्या शाळेने घडविले, त्या शाळेच्या विकासासाठी छोटेसे योगदान SSC 2016-17 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम; शाळेच्या विकासासाठी 40 हजारांची देणगी! कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या SSC…

प्रतीक्षा संपली

टाटा मोटर्स आता सावंतवाडी येथे प्रतीक्षा संपली🩷💚❤️🩵🧡💙💛💜🤎यंदाच्या गणेशोत्सवात आनंद द्विगुणितएक नवी जाग.. एक नवा अनुभवआणि एक मोठं नाव आता आपल्या सावंतवाडी शहरात✅होय.. टाटा मोटर्स आता सावंतवाडी येथे कणकवली आणि ओरोस येथे ग्राहकांचे प्रथम पसंतीस उतरले नंतर अल्पावधीत सिंधुदुर्गकरांचे अधिक सोई करिता आता सावंतवाडी येथे संपूर्ण वातानुकूलित शोरुम, विनम्र आणि तत्पर सेवेसाठी आजच भेट द्या अथवा […]

error: Content is protected !!