राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील कट्टर राणे समर्थक भाजप व मनसे च्याकार्यकर्त्यांनी भाजपला व मनसेला…
दोडामार्ग : दोडामार्ग हा काजूचा तालुका आहे. या तालुक्यात काजूवर आधारित प्रकल्प यावेत यासाठी ब्राझील सरकारशी बोलणी सुरु आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले,तालुक्याचा विकास निश्चित आहे.त्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.तालुक्यातील रस्ते…
16 नोव्हेंबरला कणकवलीत घेणार जाहीर सभा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने कुडाळ – मालवणचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना प्रति किलो मागे ६/- रु. ऐवजी ७/- रु. मिळवून देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायासाठी निलेश राणे यांनी मोलाचे…
कुडाळ : कुडाळच्या देवी केळबाईचाजत्रोत्सव गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी होत आहे. या दिवशी सकाळी १० वा. ओटी भरणे, रात्री ११ वा. पालखी सोहळा, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजीमध्ये हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. रात्रौ. १ वा. आजगावकर दशावतार मंडळाचे…
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सावंतवाडी, कणकवली आणि मालवण येथे आहेत. तेथील जाहीर सभामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंसोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आज…
कुडाळ – तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न झाली. हा बैठकीसाठी भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना निलमताई राणे यांनी भडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश…
सिंधुदुर्ग : भाजपचे श्री. प्रभाकर सावंत यांचा विश्वास महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी आज…
कुडाळ : “राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा.मधु दंडवते. समाजकारणाचा साठी राजकारणात आलेले व आयुष्यभर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकनेते, खासदार, मंत्री म्हणून कार्यरत राहून सत्याचरणाने निष्कलंक राजकारणी जीवन जगण्याचा आदर्श घालून देणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री प्रा मधु दंडवते एक…
मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया शांततेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शन कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयातील मधल्या मोकळ्या जागेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २७९ केंद्रांच्या ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅट सिलिंग कार्यक्रम सोमवारी…