Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

दशावतार कलाकारांच्या आयडी कार्ड नोंदणीसाठी सर्वेक्षण सुरू; फॉर्म पूर्णपणे मोफत, कोणतेही शुल्क नाही

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दशावतार कलाकारांसाठी अधिकृत ओळखपत्र (आयडी कार्ड) तयार करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वेक्षण आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले असून दि. १५ जुलै २०२६…

सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील सुविधा तातडीने द्या ; अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन

माजी नगरसेवक गौतम खुडकर यांचा इशारा कणकवली : शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील अपुऱ्या मूलभूत सुविधांबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. स्मशानभूमीतील लाकडाची व्यवस्था, वीजपुरवठा आणि संरक्षण भिंतीचे काम…

जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून जिल्हयातील 35 सर्पमित्रांचा सत्कार सोहळा कौतुकास्पद – शेखर सामंत

कुडाळ येथे हाॅटेल स्पाईस कोकण मध्ये कुडाळ रोटरीचा अनोखा उपक्रम कुडाळ : जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सिंधुदुर्ग जिल्हयातील 35 सर्पमित्रांचा जाहिर सत्कार सोहळा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार दै तरूण भारतचे जिल्हा आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांनी व्यक्त केले.कुडाळ येथील…

गेली २९ वर्षे अपूर्ण असलेला आंब्रड धरण प्रकल्प आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अखेर पूर्णत्वास.

आमदार निलेश राणे यांनी धरणाची पहाणी करत दिले सिंचन कालव्यांच्या पूर्णत्वाचे आदेश. गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून पूर्णत्वास गेले असून धरणाच्या घळभरणीसहित धरणाचे १००% काम पूर्ण…

कणकवलीच्या विकासासाठी ११.५० कोटींचा निधी

भव्य व्यापारी संकुलही उभारणार नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : कणकवली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून अत्याधुनिक प्रसाधनगृह, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच शहरात आधुनिक…

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात हजर.

आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत. कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत झालेल्या उपोषणात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सहभागी

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा – सुशांत नाईक कणकवली : “NEET आणि TET परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असल्याने देशातील लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे,”…

बाल चित्रकला स्पर्धा माहिती कार्यशाळा शुक्रवारी

सिंधुदुर्गातील कला शिक्षकांची उपस्थिती अपेक्षित सावंतवाडी : बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट), सावंतवाडी येथे शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत बाल चित्रकला स्पर्धा संदर्भातील माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर

पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा पावसाची दडी, भातशेती सुकली,जमिनीला भेगा तळेरे : जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा…

नव्या मार्केट यार्डच्या कामाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी; घेतला कामाचा आढावा

गुणवत्तापूर्ण वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.…

error: Content is protected !!