मदरसा फलाह-ए -उम्मत गोंधळपूर पिंगुळी शिबिरात उस्फूर्त प्रतिसाद

गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर. व युवा प्रतिष्ठान करंगुटकरवाडी अध्यक्ष केतन शिरोडकर यांनी दिली शिबिरास सदिच्छा भेट. आयुष्यमान आरोग्य मंदिर पणदूर अंतर्गत उपकेंद्र पिंगुळी. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत आरोग्य शिबिर मदरसा फलाह -ए – उम्मत गोंधळपूर पिंगुळी येथे…








