झाराप तिठा येथे मध्यरात्रीच्या सुमारास २० वर्षीय तरुणी एकटीच आढळली

कुडाळ पोलिसांनी तत्काळ सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला २ वर्षांपूर्वी झाला विवाह सततच्या कौटुंबिक या घरात राहण्याची इच्छा नसल्याचे पोलिसांना सांगितले कुडाळ : झाराप तिठा ते माणगाव जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री एक तरुणी एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच…








