शिरवल गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुभाष पाताडे यांची निवड

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या माध्यमातून श्री. सुभाष सिताराम पाताडे यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.…







