Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

१६ ऑगस्टपूर्वी एलपीजी ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण करावे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (गॅस) ग्राहकांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस वितरकाशी संपर्क साधून अथवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या…

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश

15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा सिंधुदुर्गनगरी : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक भक्कम करण्यासाठी खासदार नारायणराव राणे यांचा पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मुख्य मुद्दे : १) वेंगुर्ला तालुक्यासाठी मोफत OPD सेवाखासदार नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून SSPM Medical College & Lifetime…

“भारुड महोत्सव 2026″ चे नांदगाव तिठा येथे रविवार,दि. ९ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन – प्रकाश पारकर

कोकणातील लोककलेचा भव्य सोहळा: कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे आयोजन कणकवली : कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली यांच्या वतीने कोकणातील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन व अध्यात्माचा प्रभावी लोककलाप्रकार असलेल्या भारुड कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने “भारुड महोत्सव – २०२६”या भव्य…

वनविभागाने केलेल्या कारवाईत 371773/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कसई – दोडामार्ग येथे वनविभागाची कारवाई दिनांक ५ ऑगस्ट रोजी मौजे कसई वन सर्वे क्रमांक 170 मध्ये रात्रौ गस्त् करीत असता झाडे कापण्याच्या मशिनचा आवाज आल्याने त्या दिशेने जाऊन बॅटरीच्या दिशेने पाहणी केली असता पहाटे सुमारे 4.30 वा. सुमारास, 3…

कुडाळ येथे आळवे फिटनेस क्लबचा शुभारंभ

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : कुडाळ येथे आज आळवे फिटनेस क्लब या नव्या जिमचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर उद्घाटक म्हणून लाभल्या. यावेळी कुडाळचे पोलीस ठाण्याचे पाटील साहेब, काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी,…

वेत्ये येथील ४५ वर्षीय व्यक्तीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथे एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी राजन रामा गावडे (वय ४५) यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या खोलीतून तीव्र केमिकलचा अथवा औषधाचा वास…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली नूतन पोलीस निरीक्षकांची भेट

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी कुडाळचे नूतन पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ

कणकवली : कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रवासी संघाचे तात्कालीन अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे,…

दैवज्ञ हितवर्धक समाजाकडून दत्तात्रय हिर्लेकर व निकेत पावसकर यांचा विशेष सन्मान

साहित्य, विज्ञान प्रसार आणि संदेशपत्र संग्रह क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; कणकवलीत मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार कणकवली : दैवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात कलमठ येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय हिर्लेकर आणि तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक तथा अक्षरोत्सव प्रमुख निकेत…

error: Content is protected !!