Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

सर्वोदय नगर रहिवासी संघाचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी : सर्वोदय नगर रहिवासी संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आयोजित स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. सायंकाळी 6.30 ते रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नव-नियुक्त उपनगराध्यक्ष श्री.…

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

हजारोंच्या संख्येने होणार महाप्रचार सभा कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत…

मान. मुख्यमंत्री यांची देवेंद्रजी फडणवीस साहेब भव्य जाहीर सभा

📣 चलो कणकवली…… 📣चलो कणकवली…….. 📣चलो कणकवली…..📣 🛑 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती🔆 ❇️ मान. मुख्यमंत्री यांची देवेंद्रजी फडणवीस साहेब भव्य जाहीर सभा 🟡 *बुधवार, 📆 २८ जानेवारी २०२६, ⏰ *दुपारी ३.०० वा.* 📍…

कुडाळ तालुक्यातील होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या थेट लढती

जिल्हा परिषद गटनिहाय लढती आंब्रड जि.प. – शेजल शेखर परब (शिवसेना उबाठा) विरुद्ध दिपलक्ष्मी पडते (शिंदे शिवसेना महायती).वेताळ बांबर्डे – नागेश नारायण आईर (शिंदे शिवसेना) विरूद्ध बाजीराव बच्चाराम झेंडे (शिवसेना उबाठा).ओरोस बुद्रुक – सुप्रिया संतोष वालावलकर (भाजप महायुती) विरूद्ध जान्हवी…

आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांचा दिल्ली येथे सन्मान

देशातील उत्कृष्ट सरपंच म्हणून केले सन्मानित सिंधुदुर्ग : आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांचा दिल्ली येथे देशातील उत्कृष्ट सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला. दिल्ली येथे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून आयोजित कार्यक्रमात एस.पी.सिंह बघेला यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी…

कुडाळ तालुक्यातील उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद आंब्रड : सोनाली पांडुरंग सावंत (अपक्ष) वेताळ बांबर्डे : प्रदिप पुरुषोत्तम गावडे (अपक्ष) वेताळ बांबर्डे : कीर्तीकुमार भास्कर तेरसे (अपक्ष) वेताळ बांबर्डे : महादेव यशवंत सावंत (अपक्ष) वेताळ बांबर्डे : महेश मधुकर पारकर (अपक्ष) वेताळ बांबर्डे : प्रविण…

रस्त्यात मिळालेली रोख रक्कम पोलिसांकडे सुपूर्द…

सावंतवाडीतील दोन तरूणांचा प्रामाणिकपणा; पोलिसांनी केले अभिनंदन सावंतवाडी : येथील सालईवाडा भागात रस्त्यावर मिळालेली मोठी रक्कम सावंतवाडी येथील दोघा युवकांनी पोलिसांकडे सुपूर्द केलीसंदेश कुणकेरकर आणि साईनाथ राणे असे त्यांचे नाव आहे ही रक्कम संदेश ग्राफिक्स या सालईवाड्यातील दुकानाच्या समोर त्यांना…

पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनीती;सिंधुदुर्ग जि.प.चे आठ उमेदवार केले बिनविरोध

जिल्ह्यात १७ पंचायत समिती सदस्य केले बिनविरोध शिंदे सेनेचा जिल्हा परिषद मध्ये १ तर दोडामार्ग पंचायत समिती मध्ये १ सदस्य बिनविरोधकणकवली : 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत एकूण…

…अखेर सतिश सावंत यांचा उबाठाला जय महाराष्ट्र

भूमिकेवर सर्वांचे लक्ष कणकवली : सतीश सावंत यांनी आज ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला. आज कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. उद्या कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून सतीश सावंत…

ठाकरे शिवसेनेचे नेते सतिश सावंत यांचे समर्थक ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश सावंत यांची माघार

हरकुळ मतदार संघात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का ! ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष कणकवली : हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघाकडे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी संतोष कानडे यांनी आज सकाळीच…

error: Content is protected !!