माझ्या भाषणापूर्वीच विशाल पाटील निघून गेले; नितेश राणेंनी सांगितलं ‘कारण’

भाजपचे आमदार नितेश राणे हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून नेहमी आक्रमक असल्याचं आपण पाहिलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते थेटपणे एखाद्या समाजावर बोलणे टाळत होते. पण, आता सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी भर दिला आहे. यावेळी ‘ईव्हीएम’वर आक्षेप…








